संविधान परिचय वर्ग
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई,
सत्रे १५ | प्रत्येक सत्र २ तास | प्रत्येक रविवारी ३ सत्रे |
एकूण ५ रविवार | वेळ : स. ११ ते सायं. ६
प्रारंभ : ११ एप्रिल २०२१,
स्थळ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई , जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई -२१
* Required
या विषयात रस आहे, हे दाखवण्यासाठी रुपये ५००/- (रु. पाचशे फक्त ) एवढी नाममात्र रक्कम कार्यक्रमासाठी प्रतिनिधींकडून आकारण्यात येईल. यात दोन चहा व एकवेळच्या जेवणाचा खर्च समाविष्ट आहे. वर्गाच्या शेवटी सहभागी प्रतिनिधींना प्रमाणपत्र देण्यात येईल. फॉर्म भरण्यापूर्वी खाली दिलेल्या बँक खात्यावर नोंदणी शुल्क भरावे. (you can pay by google-pay too) Account Name :- Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai Account Number:-12920100013222 Bank Name :- Bank of Baroda Branch Name :- Nariman Point, Mumbai -400 021 IFSC Code :- BARB0NARIMA (fifth character is zero) नोंदणी शुल्क कोणत्या तारखेला भरले आहे. नमूद करा. व सोबत दिलेल्या इमेल आयडी वर इमेल करावा .
ybchavan100@gmail.com
*
ज्यांना परिचय वर्ग जॉईन करायचा आहे त्यांच्या नावासहित व नोंदणी शुल्क भरल्याची पावतीसहित इमेल केले आहे
Required
पूर्ण नाव
*
Your answer
पत्ता
*
Your answer
मोबाईल नंबर
*
Your answer
इमेल आयडी
*
Your answer
शिक्षण
*
Your answer
संस्था / संघटना व इतर
*
Your answer
हा संविधान परिचय वर्ग तुम्ही का करू इच्छिता.
Your answer
Submit
Page 1 of 1
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms