नवरात्री प्रश्नमंजुषा-ओळख आपल्या संस्कृतीची
निर्मिती - सौ. योगिता बच्छाव, म. न. पा. नाशिक
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव - *
शाळेचे पूर्ण नाव -  *

1) नवरात्रोत्सव कोणत्या महिन्यात येत असतो?

*
2 points

2) महाराष्ट्रातील देवीची एकूण शक्तिपीठे किती?

*
2 points

3) माहूरची रेणुका हे शक्तीपीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?

*
2 points

4) साडेतीन शक्तीपीठांपैकी देवीचे अर्धे शक्तीपीठ कोणते?

*
2 points

5) वणीच्या सप्तशृंगी देवीने कोणत्या आसुराचा वध केला?

*
2 points

6) नवरात्रीच्या कोणत्या दिवशी सरस्वती आवाहन केले जाते?

*
2 points

7) नवरात्रीमध्ये रामाचा रावणावर विजय साजरा करणारा सण कोणता?

*
2 points

8) भारत देशात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत?

*
2 points
9) नवरात्रोत्सवाची सांगता कोणत्या तिथीला होते?
*
2 points

10) विजयादशमीला साजरा केला जाणारा सण कोणता?

*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.