5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 चाचणी-75
बुद्धिमत्ता - कूटप्रश्न : दिशांची ओळख

Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव *

प्र.1. शेत घरापासून पूर्वेला 2 किमी आहे. मंदिर शेताच्या उत्तरेला 3 किमी आहे. मंदिराच्या पश्चिमेस 2 किमी अंतरावर शाळा आहे तर शाळा व घर यांमधील अंतर किती ?

*
1 point

प्र.2. सोबतच्या आकृतीत '' पासून '' पर्यंत येईपर्यंत पूर्वेकडे किती वेळा तोंड येईल ?

*
1 point
Captionless Image

प्र.3. संजय हा सुनिलच्या उत्तरेला 10 पावलावर उभा आहे. संजयच्या पूर्वेला 5 पावलावर शिवाजी उभा आहे तर शिवाजीच्या कोणत्या दिशेला सुनिल उभा आहे ?

*
1 point

प्र.4. सोबतच्या मार्गावरून राजेश शाळेपासून घराकडे जात असतांना पूर्वेला किती वेळा तोंड असेल?

*
1 point
Captionless Image

प्र.5. . रेखा पूर्वेकडे 10 पावले जाते. नंतर दक्षिणेकडे 15 पावले जाते. परत पश्चिमेकडे 5 पावले जाते. शेवटी उत्तरेकडे वळून 15 पावले जाते तर निघालेल्या ठिकाणापासून ती किती पावले दुर आहे ?

*
1 point

प्र.6.सोहेल मैदानामध्ये पूर्वेकडे तोंड करुन उभा आहे. तो उजवीकडे काटकोनात दोन वेळा वळला असता त्याच्या समोरील दिशा कोणती ?

*
1 point

प्र.7. संजयचा डावा हात त्याच्या पश्चिम दिशेला आहे. तो उजव्या बाजूला तीन वेळा काटकोनात वळला आता त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे ?

*
1 point

प्र.8. मीना मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभी आहे ती 20 पावले पुढे गेली व डावीकडे वळून 10 पावले चालली व डावीकडे वळली तर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल ?

*
1 point

प्र.9. सोबतच्या घड्याळात मिनिटकाटा कोणत्या दिशेकडे वळला आहे ?

*
1 point
Captionless Image

प्र.10. रवि सूर्यास्ताच्या दिशेने तोंड करुन उभा आहे. तो काटकोनात उजवीकडे वळल्यानंतर त्याचे तोंड कोणत्या दिशेस असेल ?

*
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.