७ वी विज्ञान २ वनस्पती रचना व कार्ये
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास .......... म्हणतात. *
1 point
मुळाच्या टोकांच्या भागावर .......... हे केसासारखे धागे असतात. *
1 point
एकदल वनस्पतीमध्ये ................ मुळे असतात. *
1 point
खोडाच्या दोन पेरातील अंतराला ............. म्हणतात. *
1 point
पानाच्या पसरट भागाला .............. म्हणतात. *
1 point
जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास आदी मूळ  म्हणतात. *
1 point
खोडापासून फुटणाऱ्या तंतुसारख्या मुळाना तंतुमय मुळेम्हणतात. *
1 point
गाजर व मुळा हे रुपांतरीत खोडे आहेत. *
1 point
एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असणाऱ्या  पानांना संयुक्त पण म्हणतात. *
1 point
अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रुपांतर फळातहोते. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.