२ री , बेरीज पुढे मोजून
गणित
 सर्व प्रश्न सोडवा
 एकूण गुण 20
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थी नाव
 शाळेचे नाव
१)  सलमा च्या अंगणात आधी पाच रोपे  होती नंतर तिने आणखी दोन रोपे लावली तर तिच्या अंगणात एकूण किती रोपे झाली ?
2 points
Clear selection
२)  ३ च्या पुढे ९ मोजल्यानंतर किती उत्तर येईल ?
2 points
Clear selection
३ ) ८  च्या पुढे ७ मोजल्यानंतर किती उत्तर येईल ?
2 points
Clear selection
४ )  पुढे मोजून उत्तर किती येईल सांगा ? ७ , ८ , ९ , १० , ..................
2 points
Clear selection
५ ) पुढे मोजून बेरीज करा  . २५+३ = किती
2 points
Clear selection
६ ) पुढे मोजून बेरीज करा . १९+५ = किती
2 points
Clear selection
७ ) ३ बोटांच्या पुढे ६ बोटे मोजली तर एकुण  किती बोटे होतील ?
2 points
Clear selection
८ ) पुढे मोजून बेरीज करा . २३ + ४ = किती
2 points
Clear selection
९ ) दोन मुलांच्या दोन्ही हातांच्या बोटांची बेरीज किती होईल ?
2 points
Clear selection
१०) पुढे मोजा व बेरीज सांगा . ५ + ३८  = किती
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.