JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
8 वी इतिहास - सविनय कायदेभंग चळवळ
www.learningwithsmartness.in
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
आपले नाव
*
Your answer
इ. स.1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड ------- या नावाने ओळखला जातो.
*
2 points
टिळक युग
जहाल युग
गांधीयुग
यापैकी नाही
मिठाचा सत्याग्रह बाबत कोणते विधान चूक आहे?
*
2 points
सुमारे 385 किलोमीटरची पदयात्रा करून 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले.
12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी 78 सहकार्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यासाठी निघाले.
10 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावरील मिटवून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला.
मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्रकिनार्यावरील दांदी या ठिकाणांची निवड केली
A) वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते त्यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते त्यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. B) 23 एप्रिल 1930 रोजी खान अब्दुल गफार खान यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला.
*
2 points
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
दोन्ही विधाने चूक आहेत.
फक्त विधान A बरोबर आहे
फक्त विधान B बरोबर आहे
सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा कोठे जारी केला होता!
*
2 points
सोलापूर
पुणे
नाशिक
मुंबई
धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते?
*
2 points
महात्मा गांधी
खान अब्दुल गफार खान
सरोजनी नायडू
यापैकी नाही
दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून ---------- उपस्थित होते.
*
2 points
सरदार वल्लभाई पटेल
पंडित नेहरू
राजेंद्र प्रसाद
महात्मा गांधी
1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणता करार झाला?
*
2 points
पुणे करार
नागपूर करार
मुंबई करार
नाशिक करार
मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलनात ------------ यांना हौतात्म्य प्राप्त झाले.
*
2 points
जगन्नाथ शिंदे
मलाप्पा धनशेट्टी
कुर्बान हुसेन
बाबू गेनू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते?
*
2 points
पहिल्या
दुसऱ्या
तिसऱ्या
वरील सर्व
चुकीचे विधान ओळखा.
*
2 points
रॅम्से मॅकडोनाल्ड हे पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर ,तेजबहादुर सप्रू, बॅरिस्टर जीना इत्यादींचा सहभाग होता.
केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती, भारतात संघराज्याची स्थापना या विषयावर चर्चा झाली
राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report