मराठी भाषा ही एक सुंदर भाषा आहे . तसेच महाराष्ट्रातील विविध खात्यांतर्गत होणाऱ्या परीक्षेमध्ये प्रामुख्याने या विषयावर प्रश्न विचारले जातात . प्रश्नमाला या Website
वर या विषयावर Practice म्हणून प्रश्न दिलेले आहेत जे की आपल्या ज्ञानात भर पाडेल तसेच मराठी व्याकरणाचा, प्रश्नाच्या स्वरुपात अभ्यास पण होईल.