स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड-पंचवार्षिक बृहत आराखडा :प्रमाणे वार्षिक योजना (२०२०/२०२१) करिता संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यासाठी प्रश्नावली
Email address *
प्राचार्याचे नाव
Your answer
प्राचार्याचा भ्रमणध्वनी क्रमांक
Your answer
महाविद्यालयाचे नाव व पत्ता
Your answer
विभाग
महाविद्यालय
महाविद्यालयाचा प्रकार
आपण कार्यरत असलेल्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करताना आपल्याला आनंद वाटतो काय ?
आपल्या महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्थापन मंडळ सकारात्मक असतात काय ?
आपल्या महाविद्यालयातील भौतिक सुविधा ( उदा- इमारत, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा व उपकरणे, क्रीडांगण ई. ) पुरेशा व अद्यावत आहेत काय ?
नसल्यास, त्या अद्यावत करण्यासाठी आपणास व्यवस्थापन मंडळाकडून हवे ते सहकार्य मिळते काय ?
विना अनुदानित अभ्यासक्रम चालविताना आपणास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते का ?
शासनाने सर्वच अभ्यासक्रम / विषयासाठी अनुदान देणे आवश्यक आहे असे आपणास वाटते काय ?
शिष्यवृती धारक विद्यार्थ्यांना मंजुरी व वाटप यासाठी बराच विलंब होतो काय ?
या विलंबाचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो का ?
या विलंबामुळे आपणास प्रशासन करताना अडचणींना सामोरे जावे लागते का ?
आपल्या महाविद्यालयात प्रवेश क्षमता व विद्यार्थ्याचा प्रतिसाद समाधानकारक आहे काय ?
प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश अर्ज प्राप्त होतात का ?
आपल्या महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्याची संख्या व गळती यांचे प्रमाण खूप जास्त आहे काय ?
विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती समाधानकारक आहे काय ?
नसेल तर, ती वाढविण्याच्या दृष्टीकोनातून व्यवस्थापन मंडळ व प्राध्यापक यांचे एकत्रित प्रयत्न होतात का ?
महाविद्यालयात प्राध्यापक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी अतिरिक्त वेळ देतात काय ?
अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुण, खेळ, क्रीडा, व्यक्तिमत्व ई मध्ये वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्नरत राहतात काय ?
आपल्या महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थिनीची संख्या समाधानकारक आहे काय ?
नसल्यास, ती वाढविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जातात काय ?
विद्यार्थिनीची समस्या सोडविण्यासाठी महाविद्यालयात तक्रार निवारण समिती आहे का ?
महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाविद्यालयात पुरेसे उपक्रम राबविले जातात काय ?
विद्यार्थी व शिक्षक यांचेतील वर्गाबाहेरील संवाद दुरावत चालला आहे काय ?
सध्याच्या काळात विद्यार्थ्यांचा नैतिक दर्जा घसरत चालला आहे असे आपणास वाटते काय ?
शैक्षणिक दर्जा सुधारणेसाठी विद्यापीठाकडून आवश्यक ते उपाय केले जातात काय ?
शैक्षणिक दर्जा सुधारणेसाठी मिळत असलेल्या अनुदानात वाढ होणे आवश्यक आहे काय ?
शैक्षणिक दर्जा सुधारणेसाठी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठातून अभ्यासक्रम एक सारखा असावा असे आपणास वाटते काय ?
Credit Exchange नुसार अंतर विद्यापीठीय अभ्यासक्रम निवडण्याची परवानगी दिल्यास शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होईल काय ?
वाढती मागणी पाहता पारंपारिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयाची संख्या वाढवणे गरजेचे वाटते काय ?
पारंपारिक अभ्यासक्रमा ऐवजी विद्यापीठाने व्यावसायिक वा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम चालू केल्यावरच भर द्यावा असे आपणास वाटते का ?
पारंपारिक अभ्यासक्रमात UGC ने सुचविलेल्या Skill Based अभ्यासक्रमामुळे रोजगाराभिमुखता वा उद्योजकता वाढण्यास मदत होईल का ?
विद्यापीठाद्वारे सध्या चालविण्यात येणारे अभ्यासक्रम या भागातील भौगोलिक व सामाजिक समतोल साधन्यास सक्षम आहेत का ?
आपल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी Campus Interviews व Job Placement Services चे आयोजन केले जाते काय ?
आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधन कार्यात सहभागी होतात काय ?
आपल्या महाविद्यालयात संशोधनासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत का ?
महाविद्यालयातील संशोधनाचा दर्जा विद्यापीठातील दर्जा इतकाच चांगला आहे असे आपणास वाटते का ?
हा दर्जा सुधारणेसाठी विद्यापीठ व विविध संस्थाकडून शोध प्रकल्पा अंतर्गत निधी प्राप्त होणे आवश्यक आहे का ?
प्राध्यापकांना मंजूर झालेल्या शोध प्रकल्पांचा निधी मंजूर कारणासाठीच खर्च करण्याची परवानगी व्यवस्थापन मंडळाकडून मिळते काय ?
आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांची नियुक्ती, अभिवृद्धी ई. बाबतची प्रक्रिया व्यवस्थितरीत्या व वेळेवर पूर्ण करण्यास व्यवस्थापन मंडळाकडून सहकार्य मिळते काय ?
पारंपारिक अभ्यासक्रमासोबतच रोजगाराभिमुख, व्यवसायाभिमुख पदवी, पदविका, प्रमाणपत्र, ई. अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यास त्यांना रोजगार वा उद्योजकता विकसित होण्यास मदत होईल का ?
या विद्यापीठाचे शैक्षणिक ध्येयधोरणे ठरविताना महाविद्यालयातील प्राचार्यांना विश्वासात घेतले जाते का ?
विद्यापीठाचे ध्येयधोरणे ही विद्यार्थी केंद्रीत व त्यांचे हित लक्षात घेऊन ठरविले जातात काय ?
विद्यापीठाकडून आपणास प्रशासकीय पातळीवरील अडचणी सोडविण्यासाठी योग्य ते सहकार्य मिळते काय ?
विद्यापीठ परिक्षेत्रातील कृषी विद्यापीठ, अभियांत्रीकी महाविद्यालये व औद्योगिक केंद्र यांनी एकत्र येऊन काही समायिक अभ्यासक्रम सुरु करणे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने आवश्यक आहे असे आपणास वाटते का ?
आपल्या महाविद्यालयाचे NAAC मुल्यांकन झाले आहे काय ?
झाले असल्यास आपल्या महाविद्यालयात उपलब्ध संसाधने व NAAC कडून मिळालेला दर्जा याबाबत आपण समाधानी आहात काय ?
NAAC किंवा NBA सारख्या संस्थाकडून मुल्यांकन केल्यामुळे शैक्षणिक दर्जा सुधारण्यास खरोखरच मदत होते का ?
आपल्या महाविद्यालयात Career Orientedअभ्यासक्रम चालू आहेत काय ?
असल्यास त्याला पुरेसा प्रतिसाद मिळतो काय ?
सध्याच्या सातत्यपूर्ण मुल्यांकन पद्धतीवर (Continuous Assessment) आपण समाधानी आहात काय ?
स्वतःचा व्यवसाय वा उद्योग उभारण्यासाठी विद्यापीठ स्तरावरील समुपदेशन केंद्राचा विद्यार्थी लाभ घेतात काय ?
आपल्या महाविद्यालयाला RUSA अंतर्गत अनुदान प्राप्त झाले आहे काय ?
आपले महाविद्यालय College with Potential Excellence (CPE) किंवा Autonomous College म्हणून प्रस्ताव सदर करू इच्छिते काय ?
College with Potential Excellence (CPE) किंवा स्वायतत्ता (Autonomy) प्राप्त झाल्याने महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होते का ?
आपल्या महाविद्यालयास 2F व 12B मानांकन प्राप्त आहे काय ?
आपल्या महाविद्यालय आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ इच्छिते का ?
असल्यास त्यांचेसाठी आवश्यक त्या सर्व व दर्जात्मक सुविधा उपलब्ध आहेत का ?
आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, परिषदा ई मध्ये सहभागी होण्यासाठी अर्थ सहाय्य व परवानगी दिली जाते का ?
आपल्या महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचा-यासाठी विद्यापीठाकडून कार्यालयीन व तांत्रिक कौश्यल्याचा विकास करणेसाठी उपाययोजना करणे आवश्यक वाटते का ?
येत्या काळात उच्च शिक्षणासमोरील आव्हाने कोणती व त्यावरील उपाय योजना काय असाव्यात ?
Your answer
भविष्यकालातील कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता विद्यापीठाने कोणते अभ्यासक्रम सुरु करावीत असे आपणास वाटते ?
Your answer
पारंपारिक अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारणेसाठी विद्यापीठाने काय उपाययोजना कराव्यात असे आपणास वाटते ?
Your answer
आपल्या विद्यापीठाने देश व जागतिक पातळीवर महत्वाची शैक्षणिक संस्था म्हणून नावारूपाला यावे असे आपणास वाटते काय ? त्यासाठी कोणते ठोस निर्णय विद्यापीठाने घ्यावेत असे आपणास वाटते ?
Your answer
२०१९ ते २०२४ या कालावधीतील विद्यापीठाचा बृहत आराखडा परिपूर्ण व सर्वसमावेशक होण्यासाठी आपल्या कोणत्या सूचना असतील ?
Your answer
या भागाच्या परिपूर्ण विकासासाठी विद्यापीठाचे संशोधन क्षेत्रे कोणती असावीत व विद्यापीठाचा संशोधन आराखडा कसा असावा ?
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service