8 वी : NMMS गणित सराव परीक्षा भाग 1
८ वी एनएमएमएस तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग १ सराव परीक्षा खालील घटकांची आहे : १.परिमेय व अपरिमेय संख्या २.समांतर रेषा व छेदिका ३.घातांक व घनमूळ ४.त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा ५.विस्तार सूत्रे ६.चलन ७.चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार ८.बैजिक राशींचे अवयव ९.सूट व कमिशन