1 ] 12 मीटर X 16 मिटर मापाच्या बागेत 4 मिटर X 6 मिटर या मापाचे वाफे तयार करायचे आहे. आहे तर अशी किती वाफे तयार करता येतील ?
2 points
Clear selection
2 ] एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 4 मिटर व 3 मिटर आहे . त्या वर्गखोलीत 40 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत , तर वर्गखोलीत एकूण किती फरश्या लागतील ?
2 points
Clear selection
3 ] प्रति चौरस मीटर रुपये सहाशे प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत चार लाख वीस हजार आहे अशा भूखंडाची लांबी 35 मीटर असेल तर रुंदी किती असेल ?
2 points
Clear selection
4 ] एका चौरसाकृती दिवाणखाण्याची बाजू सहा मीटर लांबीची आहे. या दिवाणखान्यात भिंतीपासून चारही बाजूने 50 सेंटिमीटर अंतर सोडुन एक सतरंजी घालायची आहे. दर चौरस मीटर ला रुपये 90 याप्रमाणे सतरंजी ची किंमत किती होईल ?
2 points
Clear selection
5 ] एका चौरसाकार मैदानाची बाजू 100 आहे . मैदान सपाट करण्याचा खर्च दर चौरस मीटर ला रुपये 15 आहे , तर सर्व मैदा सपाट करण्यासाठी साठी एकूण किती खर्च येईल ?
2 points
Clear selection
6 ] 25 मीटर लांब व 15 मीटर रुंद असलेल्या सभागृहात एका बाजूस 10 मीटर लांबी व 4 मीटर रुंद मंच बांधला आहे. हा मंच सोडून उरलेल्या सभागृहाचे क्षेत्रफळ काढा.
2 points
Clear selection
7 ] 855 मीटर लांब व 205 रुंद मापाचा भूखंड रुपये 400 चौरस मीटर दराने विकला तर भूखंडाची विक्री किंमत किती ?
2 points
Clear selection
8 ] आयताची रुंदी कायम ठेवून त्याची लांबी दुप्पट केल्यास त्याच्या क्षेत्रफळात कोणता बदल होईल ?
2 points
Clear selection
9 ] चौरसाच्या बाजूची लांबी निम्मी झाल्यास त्याच्या क्षेत्रफळावर काय परिणाम होईल ?
2 points
Clear selection
10 ] 48 मीटर लांबी 12 मीटर रुंदी असलेल्या फायदा 64 चौरस आकृती टाइल्स लागतात तर प्रत्येक टाइल्स ची परिमिती किती ?