मराठी भाषा ऑनलाइन चाचणी 9
निर्मिती:
शरद ढगे सहायक शिक्षक
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सास्ती
केंद्र: पोहणा, पंचायत समिती: हिंगणघाट
इयत्ता *
नाव *
शाळेचे नाव *
केंद्राचे नाव *
तालुका *
हा व्हिडिओ पहा व प्रश्नांची उत्तरे द्या.
1) कुटुंबात एकूण किती जण राहायचे? *
1 point
2) डोळे कशाने चांगले राहतात? *
1 point
3) हिमांशुला टीचर ने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर का देता आले नाही? *
1 point
4) आईने प्रेमाने समजावल्यावर आईचे म्हणणे कोणी ऐकले? *
1 point
5) हिमांशूला टीचर ने कोणता प्रश्न विचारला होता? *
1 point
6) टीचर ने फोन केल्यावर हिमांशू सोबत शाळेमध्ये कोण आले ? *
1 point
7) हिमांशू चे डोळे आता कशाने चांगले होईल? *
1 point
8) चष्मा घेतलेल्या दुकानाच्या पाटीवर काय लिहिले होते? *
1 point
9) हिमांशूला चश्मा का लावावा लागला? *
1 point
10) हिमानी चे डोळे का खराब झाले नाहीत? *
1 point
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy