ऑनलाईन प्रशिक्षण सूचना
कृषी विज्ञान केंद्र वाशीम

हा फळांचा राजा ,याच्या चवीमुळे व पौष्टिक गुणधर्म मुळे सगळण्याना वर्षभर हवाहवासा वाटणारा आंबा च्या उत्पादनात आपला भारत देश अग्रेसर आहे. जगात आंब्याचे 70 टक्के उत्पादन भारतात होते. म्हणूनच आंबा प्रक्रिया उद्योग- आंब्याचे मूल्य वर्धित टिकाऊ खाद्य पदार्थ स्वयंरोजाराची संधी या विषयावरील ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र वाशिम द्वारे दी . 5 मे 2021 बुधवार रोजी दुपारी 1 वाजता झूम ॲप द्वारे घेण्यात येणार आआंबाहे
कार्यक्रमाचे अध्यक्ष - डॉ. आर. एल. काळे (प्रमुख व वरिष्ठ शास्त्र्ज्ञ के व्ही के वाशिम)
प्रमुख मा्गदर्शक - शुभांगी वाटाणे (कार्यक्रम सहायक गृहविज्ञान के व्हीं के वाशिम)
या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी नाव नोंणीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा

विषय : आंबा प्रक्रिया उद्योग- आंब्याचे मूल्य वर्धित टिकाऊ खाद्य पदार्थापासून स्वयंरोजाराची संधी


दिनांक 5 मे , 2021बुधवार रोजी
वेळ : दुपारी 1.०० वा
कार्यक्रमाचे अध्क्षस्थान - डॉ आर. एल. काळे प्रमुख कृ वी के, वाशीम
प्रमुख मार्गदर्शक - शुभांगी वाटाणे कार्यक्रम कार्यक्रम सहाय्यक गृहविज्ञान

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी खाली दिलेली माहिती भरून नाव नोंदणी करावी.
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव
मोबाईल नं *
पत्ता
जातीचा प्रवर्ग
प्रशिक्षणासाठी आपल्याकडे स्मार्ट फोन व झूम एप आहे काय?
Clear selection
ई मेल (जो गुगल मेल मध्ये असतो)
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy