इयत्ता -आठवी, विषय -विज्ञान ,प्रकरण क्रमांक 12 आम्ल आम्लारी ओळख
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
School *
खाद्यपदार्थांमध्ये असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक  आम्ल किंवा...... म्हणतात. *
2 points
१. काही आम्ले तीव्र प्रवृत्तीचे असतात ते दाहक असतात.२. या आम्लांना खनिज आम्ल असेही म्हणतात. उदा. सल्फ्युरिक आम्ल ,हायड्रोक्‍लोरिक आम्ल,नायट्रिक आम्ल, *
2 points
चुकीचा पर्याय निवडा .पदार्थ व त्यातील आम्लं यांच्या जोड्या दिले आहेत. *
2 points
आम्लं हा एक असा पदार्थ असतो की ज्याचे पाण्यातील  द्रावण..... उपलब्ध करून देते *
2 points
चुकीचा पर्याय निवडा .आम्लारी चे गुणधर्म दिलेले आहेत. *
2 points
चुकीचा पर्याय निवडा .आम्लाचे गुणधर्म दिलेले आहेत. *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
आपल्या जठरात..... आम्ल असते त्यामुळे अन्न पचन सुलभ होते. *
2 points
१. प्रोटीन शरीरातील पेशींचा भाग असतात. ते ॲमिनो आम्लाने  बनलेले असतात. २.शरीरातील मेद हा मेदाम्ला पासून बनलेला असतो. *
2 points
जे पदार्थ आम्ल किंवा अमलारी च्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्यांना ---------- असे म्हणतात. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.