१८. लोक कल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन. ४
विषय इतिहास
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
१. शिवरायांनी राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून राज्यकारभाराची किती खात्यात विभागणी केली? *
2 points
२. शिवाजी महाराजांनी जिजाबाई यांच्या हुकुमाप्रमाणे पाषाण गावात पेठ तयार केली तिचा उल्लेख काय म्हणून केला जात असे? *
2 points
३. शिवाजी महाराजांनी मल्लम्माला कोणता किताब दिला? *
2 points
४. जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? *
2 points
५. राज्याला कायमस्वरूपी दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी शासनाने कोणती योजना सुरु केली आहे? *
2 points
६. पोर्तुगीज हद्दीत येणाऱ्या कोणत्या वस्तूवर शिवाजी महाराजांनी अधिक कर बसवला? *
2 points
७. अष्टप्रधानमंडळातील व्यक्तीच्या पदाचे नाव ओळखा *
2 points
प्रधान
मंत्री
पंडितराव
सुमंत
मोरेश्वर पंडितराव
८.अष्टप्रधानमंडळातील व्यक्तीच्या पदाचे नाव ओळखा *
2 points
प्रधान
सेनापती
सचिव
न्यायाधीश
निराजी रावजी
९.अष्टप्रधानमंडळातील व्यक्तीच्या पदाचे नाव ओळखा *
2 points
पंडितराव
सेनापती
अमात्य
मंत्री
हंबीरराव मोहिते
१०.अष्टप्रधानमंडळातील व्यक्तीच्या पदाचे नाव ओळखा *
2 points
प्रधान
अमात्य
सचिव
सुमंत
मोरो त्रिंबक पिंगळे
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.