स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रश्नसंच - 48
Přihlaste se do Googlu, abyste mohli uložit dosavadní postup. Další informace
 स्वतःचे नाव टाईप करा. *
समानार्थी शब्द ओळखा ?सलील *
2 body
रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त व आनंदवणाची स्थापना करणारे
0 bodů
Zrušit výběr
विरुद्ध शब्द ओळखा ?टंचाई: *
2 body
कर्णाच्या मृत्यू रेखेवर आधारलेल्या मृत्युंजय कादंबरी चे लेखक कोण *
2 body
खालील वाक्याचा प्रकार ओळखा' गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत' *
2 body
मराठीत विज्ञान कथा लिहिणार्‍या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वैज्ञानिकाचे नाव सांगा *
2 body
दिलेल्या पर्यायी शब्दांमधून प्रत्येक शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा ज्याने खूप काही श्रवण केले आहे व त्यामुळे खूप काही माहित आहे असा *
2 body
महर्षी कर्वे यांनी स्थापित केलेले विद्यापीठ *
2 body
ज्या गटात अर्थ अधिक अचूक आहेत असा गट ओळखा? नाद: *
2 body
मूकनायक वृत्तपत्र कोणी सुरु केले *
2 body
म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा- खायला काळ भुईला भार : *
2 body
Odeslat
Vymazat formulář
Nikdy přes Formuláře Google neposílejte hesla.