९ : जनाई
निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड - इतर इयत्तांच्या उपलब्ध टेस्टसाठी लिंकवर क्लिक करा.
https://girishdarunte1.blogspot.com
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव : *
१) जनाई शेतात कोणते काम करत होती? *
1 point
२) शेंगांच्या वावरातून आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले? *
1 point
३) जनाई का घाबरून गेली? *
1 point
४) जनाईला शेतात का जावे लागणार होते? *
1 point
५) शेंगांचे वावर कसे दिसत होते? *
1 point
६) शेंगांना आलेली पिवळी फुले कशासारखी दिसत होती? *
1 point
७) शेतात दिसलेला साप कसा दिसत होता? *
1 point
८) कोण कोणाला म्हणाले : "का बाबा, आमची पाठ घेतलीयस?" *
1 point
९) योग्य अर्थाचा शब्द निवडा : जुंदळा = .......... *
1 point
१०) चूक की बरोबर निवडा : साप दिसल्यानंतर जनाई पुन्हा शेतात गेलीच नाही. *
0 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.