कै . कु. दुर्गा क .बनमेरू विज्ञान महाविद्यालय , लोणार , जिल्हा - बुलडाणा, महाराष्ट्र
प्रवेश प्रकिया (बी. एस्सी. भाग-१ व बी.व्होक भाग -१ ( Bachelor of Vocational- Tourism and Hospitality Management)
शैक्षणिक सत्र २०२०-२०२१
__________________________________________


नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो,

राज्यात कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावा मुळे संपूर्ण महाराष्ट्रभर लॉक डाउन आहे . सध्या कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावा मुळे आपले सामान्य जनजीवन बदलले आहे. या अनुषंगाने सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो या व्यासपीठा द्वारे महाविद्यालय आपणापर्यंत येत आहे. आपण या द्वारे घरी बसून कै.कु. दुर्गा क .बनमेरू विज्ञान महाविद्यालय , लोणार , जिल्हा - बुलडाणा येथे पदवी अभ्यासक्रम (बी. एस्सी. भाग-१ व बी.व्होक भाग-१) शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ करीता तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश नोंदणी करू शकता.

सदर सुविधा विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून महाविद्यालया द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी प्रवेश-नोंदणी प्रकीयेच्या माहिती करिता आपली नोंदणी करून घ्यावी.

नोंदणी केल्या नंतर आपणास महाविद्यालयामार्फत whatsapp group वरून प्रत्यक्ष प्रवेश प्रकीया बद्दल सविस्तर माहिती कळविण्यात येईल, या फॉर्म द्वारे आपण फक्त प्रवेश प्रकीयेच्या माहिती करिता नोंदणी करीत आहात. आपणाला प्रवेश निश्चित करण्यासाठी whatsapp द्ववारे वेळोवेळी कळविण्यात येईल.

धन्यवाद.

नोट :- सदरील नोंदणी तात्पुरत्या स्वरूपाची आहे...

प्राचार्य
डॉ. प्रकाश क. बनमेरू
Full Name of a Student (विद्यार्थ्याचे पूर्ण नाव) *
Father/Parent Name (पालकाचे नाव) *
Student Mobile No. (Whats App No.) (विद्यार्थ्याचा मोबाइल क्रमांक) *
Full address (विद्यार्थ्यांचा / पालकाचा पूर्ण पत्ता) *
E-mail address (If applicable)/ ई -मेल
Gender (लिंग) *
Category (प्रवर्ग) *
Admission Required to Class (प्रवेश पाहिजे असलेल्या वर्गाचे नाव) *
For B.Sc-I Subject Group Interested (बी. एस. सी. -१ साठी विषय ग्रुप आवड निवडा ) *
Name of Jr. College in which you have studied Standard 12 (आपण ज्या कानिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वी चे शिक्षण घेतले त्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव ) *
Roll Number ( Board Exam Number of Standard 12)/परीक्षा क्रमांक -इयत्ता १२ वी *
Marks Obatin in 12 standard( percentage %) / १२ वी परिक्षेत मिळालेल्या गुणांची टक्केवारी (%) *
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy