5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच -6
खूप छान !!  अधिक चाचणी आणि अभ्यास साठी website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या menu मधून घटक निवडा
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
20 सें मी. बाजु असलेल्या घनाकृती डब्यास बाहेरुन सर्व बाजुनी रंग देण्यास दर चौरस सेटिमीटरला 5 पैसे प्रमाणे किती रुपये खर्च येईल ? *
2 points
एका चौरसाची परिमिती 40 से.मी. आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ व परिमितीदर्शक संख्यांचे गुणोत्तर किती असेल ? *
2 points
वर्तुळाला .................केंद्रबिंदू असतात *
2 points
 त्रिकोण XYZ मध्ये,माप कोन  X = 55° व माप कोन Y = a°, तर a  बाबतचे पुढील पैकी कोणते विधान वरोबर आहे ? *
2 points
रेपा AB ।। रेषा CD असून रेषा PQ त्याची छेदिका आहे, तर व्युत्क्रम कोनांच्या किती जोड्या तयार होतील ? *
2 points
तीन नैकरेषीय बिंदूना सामावणार्या  प्रतलांची संख्या खालीलपैकी कोणती ? *
2 points
2/x = 5/3 तर  x = ? *
2 points
दसादशे 10 दराने एका रकमेची सव्वा दोनपट होण्यासाठी किती कालावधी लागेल ? *
2 points
एक वस्तु 720 रुपयांना विकल्याने विक्रीच्या  1/9  तोटा झाला,तर या व्यवहारात तोटा किती झाला ? *
2 points
एका नावेत सरासरी 22 किग्रॅ. वजनाची 25 मूले बसली.नावाड्यासह सर्वांचे वजन सरासरी 24 कि ग्रॅ. झाले. तर नावाड्याचे वजन किती ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.