शासकीय तंत्रनिकेतन, पुणे प्रथम व थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया 2026-27 संस्थास्तरावर राबविण्यात येणारी प्रवेश-फेरी
शैक्षणिक वर्ष 2026-27 करीता प्रथम वर्ष (Post SSC) व थेट द्वितीय वर्ष (Direct Second Year) अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी CAP round-IV नंतर रिक्त असलेल्या जागा (Against CAP) भरण्यासाठी संस्था-स्तरावर राबविण्यात येणारी प्रवेश-फेरी (Institute Level Vacancy Round) बाबत माहिती