1. महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे ?
2. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?
3. जालियानवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली ?
4. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला ?
5. गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले ?
6. महात्मा ज्योतिबा फुले यांना 'हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन' म्हणून कोणी संबोधले ?
7. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली ?
8. खालील व्हाईसरॉय त्यांच्या कार्यकालाच्या चढत्या क्रमाने लावा.
अ) लॉर्ड कॅनिंग ब) लॉर्ड रिपन क) लॉर्ड डफरीन ड) लॉर्ड कर्झन
9. खालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती होती ?
10. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सन 1936 मधील आणि ग्रामीण भागातील पहिले अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले गाव कोणते ?
11. संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यातील आहे ?
12. ड्युरांड रेषा ही या दोन देशांमधील सरहद्द दर्शविते ?
14. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी या ठिकाणी बौध्द धर्म स्वीकारला ?
15. गो.ग.आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत ?