8- बुद्धिमत्ता चाचणी -आकलन सूचनापालन  भाग 4
आपले नाव टाकून चाचणी सोडवा . View Score वर क्लिक करून गुण बघा.
निर्मिती -ज्ञानेश्वर बाबुराव कुटे
सिंदखेडराजा बुलढाणा.
अधिक अभ्यास व चाचणीसाठी भेट दया-
https://www.dnyaneshwarkute.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
१]  'सारगवभ' या अक्षरसमूहापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यातील मधले अक्षर लिहा. *
2 points
2]   ऋतूंची सुरुवात शरद ऋतूपासून होते, असे मानल्यास पाचव्या ऋतूचे सुरुवातीचे अक्षर कोणते *
2 points
३] 'पानपत्रावळ' या शब्दातील अक्षरांचा क्रम न बदलता किती दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील। *
2 points
४]  जर सायकलला मोटार म्हटले, मोटारीला विमान म्हटले, विमानाला रेल्वे म्हटले, रेल्वेला जहाज म्हटले आणि  जहाजाला बैलगाडी म्हटले, तर रूळावरून कोणते वाहन धावते ? *
2 points
5]   "कुसुमाग्रज लिखित 'झेंडूची फुले' हा विडंबनपर कवितासंग्रह सुप्रसिद्ध आहे." या वाक्यात कुसुमाग्रज नावाऐवजी कोणते नाव पाहिजे ? *
2 points
६]  'गोष्ट सांगण्याचे कौशल्य मी घरी आईकडून शिकलो.' या वाक्यातील शब्दाचा समानार्थी शब्द कोणत्या पर्यायात आहे ? (अचूक असलेले दोन पर्याय निवडा.) *
2 points
Required
७]  'माजघरात भावेश ओक्साबोक्सी रडत होता, म्हणून मी त्याचे सांत्वन केले.' या वाक्यात पर्यायांत दिलेल्या शब्दसमूहांपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी एक शब्द आलेला नाही ? *
2 points
८]  फिरतीवर असताना घरगती जेवणाची लज्जत अनुभवायला मिळणे यासारखे मोठे भाग्य नाही.या वाक्यात कोणत्या प्रकारचे शब्द फक्त दोन वेळा आले आहेत ? *
2 points
९]   च, वा, भा, क, व     या अक्षरांपासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणती अक्षरे घेतल्यास 'दरारा' या शब्दाचा अर्थ होईल? *
2 points
10]  Permanent या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.