ओळख माझ्या महाराष्ट्राची. GK TEST NO. 8.
शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित
महाराष्ट्र राज्याची विविध घटकांच्या माध्यमातून ओळख करून देणारी GK TEST SERIES.
ओळख माझ्या महाराष्ट्राची ...
आजचा घटक - महाराष्ट्रातील फळे
♦️ चाचणी सोडविल्या नंतर 10 पैकी 8 किंवा 8 पेक्षा जास्त गुण मिळाल्यास लगेच आपणास मेल आयडी वर ई-प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.