कृषी कल्याण योजना
कृषी कल्याण योजना
Sign in to Google to save your progress. Learn more
अर्जदार संस्थेचे नाव
लाभार्थी स्वरूप
Clear selection
लाभार्थी यांचा पत्ता
तालुका
जिल्हा
पिन
फोन नंबर
संस्थेचा तपशील/ अथवा ज्या व्यक्तीच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधिकृत केले आहे अश्या व्यक्तीचा तपशील
व्यक्तीचे /नाव
संस्थेशी सबंध
ठिकाण
गाव
तालुका
जिल्हा
पिन
फोन नंबर
आधार क्रमांक
खाते असलेल्या बँकेचे नाव
बँक खाते क्रमांक
बँकेचे IFSC कोड
अर्जदाराने/संस्थेने धारण केलेल्या शेतजमिनीचा ७/१२ व ८-अ प्रमाणे तपशील.
सर्वे/गट क्रमांक
क्षेत्र (हे. AA
Clear selection
अनुदानावर खरेदी करावयाच्या औजार/ उपकरणाचा तपशील\
१ खरेदी करावयाच्या औजारे/ यंत्राचे नाव व तपशील
मी याद्वारे घोषित करतो/करते कि, उपरोक्त योजनेअंतर्गत अनुदानावर उपरोक्त नमूद कृषी औजारे बँक स्थापनेसाठी पूर्वसंमती मिळणेबाबत विनंती आहे. खालील नमूद अटींची मला जाणीव असून त्या मला मान्य आहेत
१. औजाराची खरेदी किमतीची पूर्ण रक्कम भरून खुल्या बाजारातून औजाराची खरेदी करण्यास संस्था तयार आहे.
२. औजारे बँक स्थापनेकरीता बॉंड पेपरवर हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे, याची मला जाणीव आहे.
३. ठरवून दिलेल्या माफक भाडेतत्त्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवा- सुविधा पुरविण्यास आमची तयारी आहे.
४.अनुदानाची रक्कम माझे आधार सलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाईल याची मला कल्पना आहे, त्याकरिता मी माझे बँक खाते क्रमांकाशी जोडलेले आहे.
५. मी औजारे/ उपकरण खुल्या बाजारातून माझ्या पसंतीचे खरेदी करणार असल्याने औजारे/ उपकरणाच्या गुणवत्तेची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील याची मला जाणीव आहे.
६. तसेच यापूर्वी मी उपरोक्त प्रस्तावासाठी किवा त्याच्या काही भागासाठी कोणत्याही शासकीय/निमशासकीय यंत्रणेकडून अनुदान/ आर्थिक मदत घेतलेली नाही.
७. औजारे खरेदीकरिता पुर्वासमती मिळाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत औजारे/ यंत्राची खुल्या बाजारातून खरेदी करणे आवश्यक आहे, अन्यथा प्रदान केलेली पूर्वसंमती रद्द होईल, याची मला जाणीव आहे.
८. मला औजारे खरेदी करिता पूर्वसमती मिळाल्यानंतर औजारे/ यंत्राची खुल्या खरेदी करताना संस्थेच्या बँक खात्यातून इलेक्ट्रोनिक पद्धतीने (आर.टी.जी.एस. इत्यादी)/ धनादेश/ धनाकार्षा द्वारे विक्रेत्यास रक्कम अदा करणे बंधनंकारक आहे याची मला जाणीव आहे.
९. केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी ज्या यंत्र/ औजाराचे रीतसर परीक्षण (testing ) करून ते BIS अथवा अन्य सक्षम तपासणी संस्थांनी निचित केलेल्या प्रमाणकानुसार (STANDARDS)/ तांत्रिक निकषानुसार असल्याचे प्रमाणित केले असेल, त्याच यंत्र/ औजाराची खुल्या बाजारातून खरेदी करावयाची असून अनुदानाकरिता देयके सादर करताना त्याचे प्रमाणपत्र/ तपासणी अहवाल सादर करणे बंधनकरारक आहे.
१०. कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक अनुभव, प्रशिक्षित, अनुभवी व पुरेसे मनुष्यबळ बंधनकारक राहील सर्व यंत्र सामुग्री व उपकरणे सबंधीतानी माफक भाडे तत्वावर उपलब्ध करून त्यांच्या सेवा शेतकऱ्यांना वेळोवेळी पुरविणे बंधनकराक राहील.
११. संस्थेने कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा शेतकऱ्यांना पूरविल्या बाबत आवश्यक अभिलेख ठेवणे व त्याचा नियमित अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच, याबाबत तपासणी वेळी सर्व यंत्रसामुग्री/ उपकउपकरने व अभिलेख सादर करणे बंधनकारकराहील.
१२. सदर कार्यक्रमाअंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या यंत्रसामुग्री व उपकरणे यांची नियमित देखभाल व दुरुस्ती करण्याची सर्वस्वी जवाबदारी सबंधित लाभधारक संस्थेची राहील. सबंधित सेवा- सुविधा केंद्र व्यवस्थित चालविणे व वेळोवेळी त्यात सुधारणा करण्याची तयारी असणे आवश्यक राहील.
१३. सदर यंत्र सामुग्री व उपकरणे यांची परिवहन विभागागाकडे नोंदणी, विमा, कर भरण्याची सर्वस्वी जवाबदारी सबंधित लाभधारक संस्थेची राहील.


वरील अटी शर्थी मला मान्य आहे.
 मी अर्जासोबत पुढील कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती जोडत आहे. (लागू असलेल्या ठिकाणी खून करावी)
अर्जदाराचे नाव
यापूर्वी कुठल्या योजनेचा लाभ घेतलेला आहे काय ?
टीप-
 १. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापआधार नोंदणी केली नसेल, त्यांनी तात्काळ आपले नजीकच्या आधार नोंदणी केंद्राशी संपर्क साधून आधार नोंदणी करून घ्यावी.
२. अनुदानाचा लाभ घेण्याकरिता पूर्वसमती प्रदान केल्यानंतर पूर्वसंमती पत्रात नमूद केलेल्या कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती देयकासोबत सादर करणे आवश्यक राहील.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy