16} परिमिती
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} एका त्रिकोणाच्या बाजू 7 सेमी आठ सेमी व चार सेमी आहेत तर त्याची परिमिती कित?
2 punten
Selectie wissen
2} 9 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती खालीलपैकी किती ?
2 punten
Selectie wissen
3} लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी असलेल्या आयताची परिमिती किती?
2 punten
Selectie wissen
4} खालील आकृतीची परिमिती किती असेल?
2 punten
Afbeelding zonder bijschrift
Selectie wissen
5} दहा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती दुपदरी खूप तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल?
2 punten
Selectie wissen
6} एका पुस्तकाची लांबी 14 सेमी आहे व रुंदी 9 सेमी आहे तर त्याची परिमिती किती?
2 punten
Selectie wissen
7} एका चौरसाची परिमिती 60 सेमी असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती असेल ?
2 punten
Selectie wissen
8} खालील आकृतीची परिमिती किती असेल?
2 punten
Afbeelding zonder bijschrift
Selectie wissen
9} एका त्रिकोणाची परिमिती 28 सेमी आहे त्या त्रिकोणाच्या दोन बाजू अनुक्रमे नऊ सेमी व आठ सेमी असल्यास तिसऱ्या बाजूची लांबी किती असेल?
2 punten
Selectie wissen
10} खालील आकृतीची परिमिती किती?
2 punten
Afbeelding zonder bijschrift
Selectie wissen
Verzenden
Formulier wissen
Verzend nooit wachtwoorden via Google Formulieren.
Deze content is niet gemaakt of goedgekeurd door Google.