माध्यम -मराठी (इयत्ता ५ वी ) फेब्रुवारी 2020 
प्रथम भाषा मराठी व गणित 
Sign in to Google to save your progress. Learn more
SECTION-I मराठी
प्रश्न 1 ते 3 साठी सूचना-खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा
 सत्पुरुष म्हणाला, "बाबांनो, या गरीब बिचाऱ्या सशानं तुमचा कोणताही अपराध केलेला नाही.आपल्या सवंगड्यांबरोबर या रानावनात राहतो. गवत-पाला खातो. ओढयाचं निर्मळ पाणी पितो आणि हसत -बागडत असतो. कुणालातरी यानं त्रास दिला आहे का? सांगा पाहू! मग कशाकरता याचा जीव घ्यायचा?"
पारध्यांनी त्या सत्पुरुषाची क्षमा मागितली. यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली
पारधी निघून गेल्यावर त्या सत्पुरुषाने आपल्या मांडीखाली दडलेल्या सशाला वात्सल्याने कुरवाळले. तेव्हा तो टुणकन उडी मारून जंगलात दिसेनासा झाला.
1. पारध्यांनी कोणती शपथ घेतली?
*
2 points
2. 'मित्र' या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उताऱ्यात आला आहे? *
2 points
3.ससा जंगलात कोणती गोष्ट करत नाही ? *
2 points
प्रश्न 4 ते 6 साठी सूचना- खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा, त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा *
2 points
पुढीलपैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही?
पुढीलपैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही?
5. जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती?
*
2 points
6.सेल चा कालावधी किती दिवसाचा आहे ? *
2 points
7. खाली वाक्यासाठी योग्य क्रियापद पर्यायातून निवडा .
'मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक ...........'
*
2 points
8.दिलेल्या नामापैकी नपुसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय निवडा.
(अ) घरे ,(ब) शाळा,(क) धनुष्य 
*
2 points
9.खालील वाक्यातील  क्रियापदाचे योग्य भूतकाळी रूप कोणते?
'स्वच्छ भारत'हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल .
*
2 points
10.चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य पुढीलपैकी कोणते ? *
2 points
11.खालील वाक्यातील अशुद्ध शब्दांची संख्या किती?
सेनापति बापट यांणी हे सफाइचे वत्र अबोलपणे आयुश्यभर राबवले.
*
2 points
12.चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा . *
2 points
Captionless Image
13 ते 16 साठी सूचना -दिलेल्या वाक्यांचा सुसंगत परिच्छेद तयार होण्यासाठी प्रश्नांच्या योग्य उत्तरांचे पर्याय निवडा.
13..............हे आपले राष्ट्रीय प्रत्तिक आहे .
*
2 points
14.याची रचना .........यांनी केली  *
2 points
15.याच्यामुळे आपणामध्ये ....... जागा होतो. *
2 points
16. अधोरेखित शब्दाचे सर्वाधिक योग्य रूप पर्यायांतून निवडा
        माझे घर शाळा अगदी जवळ आहे.
*
2 points
17.पुढील पर्यायातील चुकीची जोडी ओळखा  *
2 points
18.खालील चौकटीत रिकाम्या जागी कोणती अक्षरे घेतल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? *
2 points
Captionless Image
19.मी काय ........... हाय का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला ?
रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा.
*
2 points
20.प्राणी व त्यांचा निवारा यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा . *
2 points
21.'देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा 'या शब्द्समुहातील योग्य शब्द कोणत्या पर्यायातील अक्षर समूहाने तयार होईल? *
2 points
22.अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
चपला पाहून मी एकदम दचकलेच .केवढा तो प्रकाश !
*
2 points
23.खालील पैकी अयोग्य जोड्या पओळखा.
अ) ५० वर्षे -सुवर्ण महोत्सव      (ब )१२५ वर्षे -रौप्य महोत्सव 
क)६० वर्षे -साठी महोत्सव         (ड)७५ वर्षे -अमृत महोत्सव 
*
2 points
24.वर्णानुक्रमे लावल्यास खालील शब्दांचा योग्य क्रम दाखवणारा पर्याय निवडा .
अ) केवडा( ब)कैलास (क)कंकण (ड) कोपरा
*
2 points
25.'ढग 'या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.