वारे , ७ वी
भूगोल
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१ आपण ....................... पाहू शकत नाही .
2 points
Clear selection
२ वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजतात ?
2 points
Clear selection
३ पश्चिमेकडून वाहत येणारे वारे कोणत्या नावाने ओळखले जातात ?
2 points
Clear selection
४ वाऱ्याची मूळ दिशा कशामुळे बदलते ?
2 points
Clear selection
५ विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे ५ अंश अक्षवृत्तापर्यंत हवा शांतअसल्यामुळे तेथे वारे वाहत नाहीत , म्हणून या पट्ट्याला ............... म्हणतात .
2 points
Clear selection
६ जमीन जास्त .............. पदार्थांनी बनलेली असते .
2 points
Clear selection
७ पाणी .................. व पारदर्शक असते .
2 points
Clear selection
८ दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्याना कोणते वारे म्हणतात ?
2 points
Clear selection
९ आवर्ताना ................ असेही म्हणतात .
2 points
Clear selection
१० पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे कोणत्या नावाने ओळखली जातात ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.