१) लोकमान्य टिळक यांचा जन्म कधी झाला?
२) लोकमान्य टिळक यांच्या पत्नीचे नाव काय होते?
३) लोकमान्य टिळक यांनी डेक्कन कॉलेज पुणे येथे कोणत्या विषयात पदवी घेतली होती ?
४) लोकमान्य टिळकांनी कोणते साप्ताहिक सुरु केले ?
५) लोकमान्य टिळक हे कोणत्या गटाचे नेते होते?
६) लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला?
७) लोकमान्य टिळकांनी आपल्या सहकार्याच्या मतीने केसरी व मराठा वृत्तपत्रे कोणत्या वर्षी सुरू केली?
८) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे कोणी म्हटले आहे?
१०) लोकमान्य टिळक यांचा मृत्यू कधी झाला?