इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 28.
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा  सराव चाचणी
इयत्ता : 5 वी
  परीक्षेचे माध्यम: मराठी
🔻पेपर- 2
• इंग्रजी
• बुद्धिमत्ता

•शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लिंक पाठवणे.  
• प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील.
• सदर सराव चाचण्या परत परत सोडविता येतील.
• चाचणी सोडविली की view score वर click केल्यावर गुण समजतील.

Sign in to Google to save your progress. Learn more
आपले संपूर्ण नाव: *
शाळा -
जिल्हा निवडा *
1)  They are climbing up the hill to *
2 points
2)  Which state is to North West direction of Maharashtra? (महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला कोणते राज्य आहे?) *
2 points
Captionless Image
3)  The state of Madhya Pradesh is to the ...............of Maharashtra state.(मध्यप्रदेश राज्य महाराष्ट्र राज्याच्या ..............दिशेला आहे.) *
2 points
4)  Which district is to the south of Raigad district? (कोणता जिल्हा रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे.) *
2 points
5)  Choose the correct living place of a 'horse' :(घोड्याचे राहण्याचे ठिकाण निवडा.) *
2 points
6)  a b c d e   f g h i j    k l m n o    p q r s t      u v w x y                                              ( वरील इंग्रजी वर्णमाला उलट क्रमाने मांडली असता उजवीकडून नववे अक्षर कोणते येईल?) *
2 points
7)  अक्षय सुरेखाला म्हणाला माझी आई तुझ्या वडिलांची बहिण आहे तर सुरेखा अक्षयची कोण? *
2 points
8)  एका रांगेत 45 मुले आहेत  विनीत त्या रांगेत मध्यभागी असून त्याच्या पुढे दहाव्या क्रमांकावर नितीन उभा आहे तर नितीनचा शेवटून क्रमांक किती? *
2 points
9)  बसमध्ये स्त्रिया साठी राखीव असणाऱ्या सीटवर तुम्ही बसला आहात परंतु पुढच्या स्टॉपला एक वृद्ध महिला गाडी चालली बसण्यासाठी जागा नाही अशावेळी तुम्ही काय कराल? *
2 points
10)  एका सांकेतिक भाषेत मांजराला वाघ म्हंटलं, वाघाला कुत्रा म्हंटलं, कुत्र्याला शेळी म्हटलं, शेळीला मांजर म्हंटलं ;तर घराची राखण कोण करतं? *
2 points
11)  कोर्ट : कचेरी: : स्थावर :? *
2 points
12)  4 : 24 : :7 : ? *
2 points
13)  चार भावांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज 46 वर्षे होती. तर पाच वर्षानंतरच्या वयांची बेरीज किती? *
2 points
14)  वर्तुळाची त्रिज्या 6.2 सेमी असल्यास त्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? *
2 points
15)  'शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे'. या वाक्यातील अकारान्त अक्षरे किती आहेत? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.