2} माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव *
खालील कविता वाचून 1 ते 3 प्रश्नांची उत्तरे द्या.
             माऊलीच्या दुग्धापरी, आले मृगाचे तुषार
 भुकेजल्या तान्ह्यासम, तोंड पसरी शिवार
तुकोबाच्या अभंगाला, मंद चिपळ्याची साथ
 भरारतो रानवारा, तसा झाडांझुडपात
पिऊनिया रानवारा, खोंड धावे वारेमाप
 येता मातीचा सुगंध, स्तब्ध झाले आपोआप
अवखळ बाळापरी, पक्षी खेळती मातीत 
उभारल्या पंखावरी, थेंब टपोरे झेलीत
धारा वर्षता वरून, बैल वशिंड हालवी 
अवेळीचं फुटे पान्हा, माय वत्साला बोलवी
1} मृग नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला कशाची उपमा दिली आहे? *
2 points
2} "अवखळ बाळे" कोणाला म्हटले आहे? *
2 points
3 } वारे माप धावणारा खोंड अचानक का थांबतो? *
2 points
4} " घाई " या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? *
2 points
5} ------------ वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. { अपूर्ण म्हण पूर्ण करा ?} *
2 points
6} खालीलपैकी जोड शब्दांपैकी स्वर संधी या संधी प्रकाराचे उदाहरण ओळखा. ( दोन पर्याय अचूक) *
2 points
Required
7} खालीलपैकी कोणत्या वाक्यात आधी विशेषण आले आहे? *
2 points
8} पुढील स्त्रीलिंगी शब्दाच्या नामाचे अनेकवचनी शब्द ओळखून त्याचा योग्य पर्याय शोधा. *
2 points
9} " किती फसव्या वाटा आहेत या " या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? *
2 points
10} "तुम्ही सर्वांनी वृक्ष संवर्धन करावे" या वाक्याचे 'आज्ञार्थ' अर्थ असणारे वाक्य बनवा? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.