राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, पिसा ,असर चाचण्या
www.learningwithsmartness.com
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षणात कोणत्या इयत्तांच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येते? *
2 points
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणा मध्ये इयत्ता तिसरी साठी 50 प्रश्न ,इयत्ता आठवीसाठी 60 प्रश्न व इयत्ता दहावी साठी 70 प्रश्नांची चाचणी होते. *
2 points
'प्रथम' या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने देशातील प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शिक्षणाची अवस्था सांगणारा 'असर अहवाल 2021'.................... मध्ये प्रसिद्ध केला. *
2 points
'असर अहवाल 2021' साठी देशातील...... राज्य व .........संघराज्य प्रदेशातील कुटुंबे व बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. *
2 points
ASER म्हणजे काय ? *
2 points
सन २००८ मध्ये पिसा चाचणीच्या यशामध्ये........... देशातील विद्यार्थी आघाडीवर होते. *
2 points
जगभरातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण व्यवस्था कशा प्रकारची आहे हे ........या चाचणीवरून समजते. *
2 points
पिसा चाचणी ही ........,.......,.........व........या घटकांवर आधारित घेतली जाते. *
2 points
सन 2021 च्या असर अहवालाचे व महाराष्ट्र संबंधीचे प्रमुख निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत
१) कोरोना काळात अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते.
२) या अहवालानुसार 2021 मध्ये शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत अधिक दिसून आलेले आहे.
*
2 points
 PISA चा लॉंग फॉर्म काय आहे? *
2 points
फिनलंड देशात .........पासून खाजगी व सरकारी शाळा असा भेदभाव बंद करून श्रीमंत व गरीब सगळ्यांना उत्तम शिक्षण दिले जाते. *
2 points
मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार एन .सी .आर .टी .ने राष्ट्रीय संपादनणूक सर्वेक्षणाचे आयोजन......... केले होते. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.