उभयान्वयी अव्यय
मराठी व्याकरण
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१ ) दोन किंवा अधिक शब्द , अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अविकारी .......... उभयान्वयी अव्यये असे म्हणतात .
2 points
Clear selection
२ ) मी कथा व कादंबरी वाचतो या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा ?
2 points
Clear selection
३ ) उभयान्वयी अव्ययाचे किती प्रकार पडतात ?
2 points
Clear selection
४ ) प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात का ?  
2 points
Clear selection
५ ) व , अन , आणि , आणखी , शिवाय ही कोणती  उभयान्वयी अव्यये आहेत ?
2 points
Clear selection
६ ) मी आजारी आहे , म्हणून मी शाळेत जात नाही या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा ?
2 points
Clear selection
७ ) न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यये पहिल्या वाक्यामध्ये काही उणीव , कमी , दोष असल्याचा आशय किंवा भाव व्यक्त करतात , चूक की बरोबर .
2 points
Clear selection
८ ) उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यांपैकी एक मुख्य वाक्य व गौण वाक्य असते अशा उभयान्वयी अव्ययांना काय म्हणतात ?  
2 points
Clear selection
९ ) चांगले गुण मिळावेत , म्हणून ती खूप अभ्यास करते या वाक्यातील उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय ओळखा ?
2 points
Clear selection
१० ) नोकरी मिळवली म्हणजे गाडी घेऊन देईल हे उदाहरण कोणत्या उभयान्वयी अव्ययाचे आहे ?  
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.