5.दोन चलांतील रेषीय समीकरणे /9 वी /गणित (मराठी माध्यम)
 Class:- 9th        Sub:- Mathematics           Question :- 10       Mark :- 20
इयत्ता :- नववी        विषय :- मराठी                     प्रश्न :- 10                   गुण :- 20
मराठी माध्यमाच्या अभ्यासासाठी गुगल सर्च करा :- www.swadhya.com
इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासासाठी गुगल सर्च करा :- www.ebaybook.com
Sign in to Google to save your progress. Learn more
Student Name / विद्यार्थाचे नाव  :- *
Watch the video carefully and answer. (सेमी इंग्लिश )                         खालील व्हिडिओ काळजपूर्वक पहा व उत्तरे लिहा.( मराठी माध्यम)
  खालील व्हिडिओ काळजपूर्वक पहा व उत्तरे लिहा.( मराठी माध्यम)
सलीलचे वय संग्रामच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 23 वर्षांनी जास्त आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 55 वर्षे होती, तर त्यांची आजची वये काढा. *
2 points
आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज 45 आहे. आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी 54 येते, तर त्या दोघांची वये काढा. *
2 points
दोन संख्यांची बेरीज 103 आहे. जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार 2 येतो व बाकी 19 उरते, तर त्या संख्या शोधा. *
2 points
सोडवा: x + y = 14 आणि x - y = 2 . *
2 points
एक दोन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या चौपट आहे. तिच्या अंकांची अदलाबदल केल्यास मिळणारी संख्या ही मूळच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 9 ने कमी आहे, तर ती संख्या शोधा. *
2 points
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. 3x + 5y = 9 आणि 5x + 3y = 7 तर x + y ची किंमत खालीलपैकी कोणती आहे? *
2 points
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.  आयताच्या लांबीतून व रुंदीतून 5 वजा केले तर त्याची परिमिती 26 येते. या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतर खालीलपैकी कोणते? *
2 points
अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे, तर अजयचे वय किती?खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. *
2 points
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.  2x + y = 5 ; 3x - y = 5 *
2 points
एका गावाची लोकसंख्या 50,000 होती. एका वर्षात पुरुषांची संख्या 5% ने वाढली व स्त्रियांची संख्या 3% ने वाढली. त्यामुळे या वर्षी लोकसंख्या 52,020 झाली. तर गेल्या वर्षी त्या गावात पुरुष किती होते व स्त्रिया किती होत्या? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.