इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 18.
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा  सराव चाचणी
इयत्ता : 5 वी
  परीक्षेचे माध्यम: मराठी
🔻पेपर- 2
• इंग्रजी
• बुद्धिमत्ता

•शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लिंक पाठवणे.  
• प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील.
• सदर सराव चाचण्या परत परत सोडविता येतील.
• चाचणी सोडविली की view score वर click केल्यावर गुण समजतील.

Sign in to Google to save your progress. Learn more
आपले संपूर्ण नाव: *
शाळा -
जिल्हा निवडा *
1)  If today's is Sunday what day was there on the day before yesterday? (आज रविवार आहे तर परवा कोणता दिवस होता?) *
2 points
2)  Choose the proper pair of rhyming words :(यमक जुळणारे योग्य जोडी निवडा) *
2 points
3)  Choose the picture that describe the word.    👉 'hard' *
2 points
4)  Identify the action word which is not suitable to the given picture. (पुढे दिलेल्या चित्रासाठी योग्य नसल्याने क्रियावाचक शब्द ओळखा.) *
2 points
Captionless Image
5)  mumbai is the ...................Direction in the map of India.                         (भारताच्या नकाशात मुंबई ....................दिशेला आहे.) *
2 points
6) उगवत्या सूर्याला नमस्कार करून मी उजवीकडे 135 अंश वळलो तेव्हा माझ्या पाठची दिशा कोणती असेल? *
2 points
7). प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून निवडा *
2 points
Captionless Image
8)  खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही *
2 points
9)  30 जुलैला रविवार होता; तर त्याच वर्षातील 'स्वातंत्र्यदिन' कोणत्या वारी असेल? *
2 points
10)  अजयचे वय विजयच्या वयाच्या पाचपट आहे विजयचे वय चार वर्षे असल्यास गतवर्षी त्यांच्या वयांची बेरीज किती होती ? *
2 points
11) b c c a b b a c a b c a c a b c a b.         वरील अक्षर मालिकेत 'a' नंतर लगेच 'b' आणि 'a' पूर्वी लगेच 'c' आहे.असे किती वेळा आले? *
2 points
12)  प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? *
2 points
Captionless Image
13)  पुढील चार पर्यायातील चुकीचे पद ओळखा *
2 points
14). मृणालिने द्रविड बरोबर विज्ञान प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग घेतला या वाक्यात किती जोडाक्षरे आहेत? *
2 points
15)  0,5,8,17,24,? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.