11th Science Provisional Admission Process 2023-24
मा. शिक्षणाधिकारी (माध्य.), जिल्हा परिषद, अहमदनगर यांचेकडून प्राप्त प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकानुसार इ. ११ वी प्रवेश अर्ज भरून घेण्याचे कामकाज थांबवण्यात आले आहे.

★ सर्वसाधारण गुणवत्ता यादी (चेकलिस्ट) १५/०६/२०२३ दुपारी ११.०० वाजता

★ सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील माहितीवर आक्षेप / हरकती १५/०६/२०२३ पासून १९/०६/२०२३ सायं. ०४.०० पर्यंत

★ पहिली गुणवत्ता यादी २०/०६/२०२३ दुपारी ०३.०० वाजता

★ दुसरी गुणवत्ता यादी २७/०६/२०२३ दुपारी ०३.०० वाजता

★ तिसरी गुणवत्ता यादी ०४/०७/२०२३ दुपारी ०३.०० वाजता

वरील सर्व याद्या वेळोवेळी महाविद्यालयातील नोटीस बोर्ड, 11 वी सायन्स प्रवेश व्हॉटसऍप ग्रुप, कॉलेजची वेबसाईट आणि खालील लिंकवर प्रदर्शित केल्या जातील.

https://tinyurl.com/mw952678

https://www.rkmmanr.org

❥ Contact Persons : (11.00 am to 04.00 pm)
1. Mr. Kazi I. V. (RKMM Pattern)
Room No. 13 - IQAC
2. Mr. Patange A. B. (Biology)
Room No. 15 - Biology Lab
3. Mr. Gulve A. B. (Physics)
Room No. 14 - Physics Lab
4. Mr. Jadhav A. V. (Hostel)
Room No. 06 - Jr. Staff Room
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy