स्कॉलरशिप/ नवोदय परीक्षा टेस्ट 92
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
टेस्ट देणाऱ्याचे नाव *
शाळेचे नाव *
वर्तुळ केंद्र व वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणारे रेषाखंडास  काय म्हणतात? *
2 points
एका  अर्धवर्तुळाकृती चकतीची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे तर त्या चकतीची परिमिती किती ? *
2 points
चक्रीय चौकोनाचे संमुख कोन परस्परांचे...... असतात? *
2 points
एका वर्तुळाच्या वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 17 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती सेंटीमीटर असेल? *
2 points
एकाच वर्तुळ मधील सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात हे विधान ... *
2 points
एका त्रिकोणाच्या कोनांची मापे 2:5:3 या प्रमाणात आहेत तर त्या त्रिकोणातील सर्वात लहान कोणाचे माप किती? *
2 points
त्रिकोणाच्या  तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती अंश असते? *
2 points
एका त्रिकोणाचे कोन 2:3:4 या प्रमाणात आहेत तर त्या त्रिकोणाच्या कोनावरून होणारा प्रकार कोणता ? *
2 points
सोबतच्या आकृतीत कोण BAC  चे माप किती अंश आहे *
2 points
Captionless Image
सोबतच्या कृतीत कोण B चे माप किती अंश असेल *
2 points
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.