3.आद्रता व ढग
Sign in to Google to save your progress. Learn more
पुढील चित्रफीत लक्षपूर्वक पहा आणि संकल्पना समजून घ्या व प्रश्नांची उत्तरे द्या.
१ ) पाण्याचे बाष्पात रुपांतर होणे म्हणजे........................होय. *
1 point
Captionless Image
२) बाष्पीभवनाची प्रक्रिया खालील पैकी कोणत्या घटकावर अवलंबून नसते ? *
1 point
३) कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. ( चूक की बरोबर ते टिक करा.) *
1 point
४) कोणत्याही ठिकाणची हवेची स्थिती स्पष्ट करताना कोणता घटक प्राधान्याने विचारात घेतला जातो? *
1 point
पुढील चित्रफीत लक्षपूर्वक पहा आणि प्रश्नाची उत्तरे द्या.
५) हवा जसजशी थंड होत जाते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता ............होते. *
1 point
६) वातावरणातील हवेमध्ये असणारे बाष्प हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा जास्त झाल्यास पावसाच्या किंवा .......स्वरुपात पृथ्वीवर पडते. *
1 point
७) हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या ..........वर अवलंबून असते. *
1 point
८) हवा बाष्पसंपृक्त बनते कारण....... *
1 point
९) हवेचे तापमान १० अंश सेल्सिअस असल्यास हवेची बाष्पधारण क्षमता .................. ग्रॅम घन मीटर असते. *
1 point
१०) हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असते. (चूक की बरोबर ते टिक करा) *
1 point
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.