11.भागाकार 5
शिष्यवृत्ती परीक्षा सराव इयत्ता पाचवी विषय गणित
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
1.   6363 ÷ 9 या उदाहरणात भाजक 2 ने कमी केल्यास भागाकार किती ने वाढेल? *
2 points
2.   9600रूपये देऊन 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा मिळतील? *
2 points
3. मनीषाकडे 875 फुले आहेत प्रत्येक हारात 20 फुले, याप्रमाणे किती हार तयार होतील? किती फुले उरतील? *
2 points
4.   259 ला एका संख्येने भागले असता बाकी 3 उरते, तर ती संख्या कोणती? *
2 points
5. ताशी 42 किमी वेगाने 336 किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? *
2 points
6. एका संख्येला 48 ने भागलास भागाकार 122 येतो व बाकी 24 उरते तर ती संख्या कोणती? *
2 points
7.  1207 या संख्येत किती मिळवावेत, म्हणजे मिळणाऱ्या संख्येला 27 ने पूर्ण भाग जाईल? *
2 points
8. एका विद्यार्थ्याने भागाकाराचा उदाहरणात 3 च्या ऐवजी 8 भाजक घेतल्यामुळे बाकी 5 उरली; तर भाज्य पुढीलपैकी कोणते? *
2 points
9. एक वही तयार करण्यास 96 कागद लागतात; तर  11,760 कागदांच्या किती वह्या तयार होतील? किती कागद उरतील? *
2 points
10.    15 खुर्च्यांची किंमत ₹ 9750 आहे तर अशा 3 डझन खुर्च्यांची किंमत किती? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.