8 बुद्धिमत्ता चाचणी -आकलन -सूचनापालन 1
आपले नाव टाकून चाचणी सोडवा . View Score वर क्लिक करून गुण बघा.
निर्मिती -ज्ञानेश्वर बाबुराव कुटे
सिंदखेडराजा बुलढाणा.
अधिक अभ्यास व चाचणीसाठी भेट दया-
https://www.dnyaneshwarkute.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
१] `नेमलेल्या वेळी बिनचूक पावसाळा येतो, यात कौतुक कसले ?' या वाक्यातील प्रश्नचिन्हा पासून चौथ्या शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता आहे? *
2 points
2]  P M 0 L M O L P P O L M O L P M O L P M O L P O वरील अक्षरमालेत M अक्षरानंतर 0 अक्षर आले आहे, परंतु M पूर्वी P नाही, असे किती वेळा झाले आहे? *
2 points
३]   'मानसी  एक गोडस मांजर घेऊन घरात आली व थोड्याच काळात तो पाळीव जीव सर्वांचा लाडका झाला.   ( या वाक्यात तीन अक्षरे असलेले किती शब्द आहेत ?) *
2 points
४]  'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' या ओळीमध्ये ईकारान्त अक्षरे किती आहेत ? *
2 points
5]  नाटककार या शब्दापासून बनणाच्या अर्थपूर्ण शब्दातील अक्षरे 'नाटककार' या शब्दात क्रमांकांवर आहेत?   (अचूक असलेले दोन पर्याय निवडा.) *
2 points
६]   'अज्ञान, अन्याय, दारिद्रय  या शत्रूंचा प्रतिकार करून आम्हाला माणसाचे रक्षण करायचे.      (या वाक्यात किती जोडाक्षरयुक्त शब्द आहेत ?) *
2 points
७]  आम्ही काल सकाळी प्रथम शाळेची स्वच्छता करून घरी आलो आणि दूरदर्शनवर 'समृद्ध भारत हा कार्यक्रम पाहिला.' या वाक्यात दोन अक्षरी शब्द हे तीन अक्षरी शब्दांपेक्षा कितीने जास्त आहेत? *
2 points
८]  'प्रीतीने स्वत:च्या निबंधाच्या वहीतील शास्त्र, अध्याह्रत ज्ञानामृत, क्लृप्ती व श्रृंग हे  चुकलेले शब्द दुरुस्त केले.'  या वाक्यात एकूण किती वेळा जोडाक्षरे आलेली आहेत ? *
2 points
९]   1 3 5 7 1 5 7 3 1 7 5 1 3 7 1 7 7 3 7 1 5 1 3 1 7 1 5 1 7 3 1 7  एकला टाळी, तीनला पळा, पाचला थांबा, सातला बसा.    याप्रमाणे सरांनी मुलांना सूचना दिली.सूचनांचे निरीक्षण करून   बसण्यापूर्वी टाळी वाजवली असे किती वेळा झाले आहे ? *
2 points
10]   ना, च, द, वा, ज्ञा, र, न   (या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दात मधोमध अक्षराच्या लगतचे पहिले अक्षर कोणते ?)  (दोन अचूक पर्याय निवडा.) *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.