MCQ QUIZ on Democracy-Election-Governance-SET-2
Sign in to Google to save your progress. Learn more
Student Name *
Today’s Date *
MM
/
DD
/
YYYY
1. भारतीय राज्यघटनेने.......... या स्वायत्त घटकाकडे निवडणुकीबाबत ची प्रक्रिया सोपविले आहे. *
2 points
Required
2. नामधारी किंवा घटनात्मक कार्यकारी प्रमुख..._______हे असतात. *
2 points
Required
3. पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळाकडे राष्ट्राची_______कार्यकारी सत्ता असते. *
2 points
Required
4. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह_______हे आहे. *
2 points
Required
5. कलम 80 नुसार राज्यसभेचे सदस्य संख्या जास्तीत जास्त......... निश्चित केली आहे. *
2 points
Required
6. राज्यसभा हे________सभागृह आहे. *
2 points
Required
7. भारतातील घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहाला________असे म्हणतात. *
2 points
Required
8. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या...... आहे. *
2 points
Required
9. बलवंतराय मेहता समितीने पंचायत राज्याची...... रचना मांडली. *
2 points
Required
10. 73व्या राज्यघटना दुरुस्तीने_________पंचायतीराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. *
2 points
Required
11. गावातील 18 वर्षावरील सर्व मतदार नागरिकांची सभा म्हणजे.... *
2 points
Required
12. सध्या महाराष्ट्र मध्यप्रदेश व गुजरात या घटक राज्यांनी पंचायतराज्य संस्थातील महिलांचे आरक्षण____ केले आहे. *
2 points
Required
13. नगरपालिकासाठी निर्माण केलेल्या स्थानिक मतदारसंघांना________असे म्हणतात. *
2 points
Required
14. 74 व्या घटनादुरुस्तीने____________या शीर्षकाखाली भाग 9 अ हा भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केला. *
2 points
Required
15. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या अंगाशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार________ यांना देण्यात आला आहे. *
2 points
Required
16. भारतीय राज्यघटनेनुसार विधानसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या_________इतकी ठरविण्यात आली आहे. *
2 points
Required
17. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार व जम्मू-काश्मीर या पाच घटक राज्यात कायदेमंडळाचे द्वितीय सभागृह अस्तित्वात आहे. *
2 points
Required
18. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल......वर्षांचा असतो. *
2 points
Required
19. भारताचे_____हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. *
2 points
Required
20.___________व्या राज्य घटनादुरुस्तीने मताधिकाराचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले. *
2 points
Required
21. भारताने__________ लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. *
2 points
Required
22. प्रातिनिधिक लोकशाहीतील राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या.______मार्फत चालविला जातो. *
2 points
Required
23. जागतिक बँकेने__________साली 'सब -सहारन आफ्रिकेतील' चिरस्थायी विकासाच्या अहवालामध्ये सुशासन या संकल्पनेचा उल्लेख केला. *
2 points
Required
24. 1992 साली प्रकाशित झालेल्या जागतिक बँकेच्या (शासन आणि विकास) अहवालानुसार सुशासनाचे__________ निकष स्पष्ट होतात. *
2 points
Required
25. सुशासन संदर्भात; 'आम्हास सामर्थ्यवान शासन संस्थेची गरज नाही; आम्हाला चांगल्या शासनसंस्थेची गरज आहे' असे वक्तव्य कोणी केले आहे. *
2 points
Required
26. माहितीचा अधिकार कायदा केंद्र सरकारने___________रोजी मंजूर केला. *
2 points
Required
27. सुशासन या संकल्पनेचा उदय......साली झाला. *
2 points
Required
28. केंद्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी_____________साली घटक राज्य पातळीवर करण्यात आली. *
2 points
Required
29. एक खिडकी योजनेचा अंमल....... राज्यात सुरू करण्यात आला. *
2 points
Required
30. उत्तरदायित्व, जबाबदारी आणि पारदर्शीपणा ही तीन महत्त्वाची वैशिष्ट्ये_________ या संकल्पनेत आढळतात. *
2 points
Required
31. 'शासन ज्ञान केंद्र' (GKC) या वेब पोर्टलची स्थापना.___________ साली झाली. *
2 points
Required
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.