इयत्ता 10 वी इतिहास, 2 इतिहास लेखन : भारतीय परंपरा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
भारतात कोरीव लेखांच्या स्वरूपात लिखित साहित्याची सुरुवात ,...................यांच्या काळापासून झाली. *
1 point
इ.स.वी सनाच्या सातव्या शतकात बानभट्ट या कवीने लिहिलेले .................हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. *
1 point
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे ...........................हे पहिले सरसंचालक होते. *
1 point
'हितोपदेश 'या संस्कृत ग्रंथाचा....................... यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला *
1 point
इसवीसनाच्या बाराव्या शतकात ....................लिखित राजतरंगिनी हा कश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. *
1 point
मध्ययुगीन भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील लेखनावर ....................इतिहास आकाराच्या परंपरांचा प्रभाव असलेला दिसतो. *
1 point
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार कीर्तीची माहिती...................... या बखरीतून मिळते. *
1 point
भाऊसाहेबांची बखर या बखरीत...................... तिसऱ्या लढाईचे वर्णन आहे. *
1 point
नीलकंठ कीर्तन व वि का राजवाडे यांनी.................... यांच्या इतिहासलेखनाच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत. *
1 point
ब्रिटिश इतिहास कारणे भारतीय इतिहासावर लिहिलेला.................................... हा पहिला ग्रंथ होय. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.