Consent Form For Final Year Students (University Campus)
माननीय कुलपती महोदय यांचे आदेशा प्रमाणे सर्व अभ्यासक्रमाच्याअंतिम सत्राच्या व सर्व बॅकलॉग / रिपिटर्स /अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यावयाच्या आहेत. सदरची परीक्षा आपणांस ऑनलाईन पद्धतीने द्यावयाची आहे. जर आपणाकडे संगणक / लॅपटॉप/ मोबाईल यापैकी कोणती सुविधा उपलब्ध नसेल तर आपण आपल्या नातेवाईक / मित्र अथवा इतर कोणाची मदत घेऊन ही सुविधा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून घेऊन ही परीक्षा द्यावयाची आहे.
विद्यार्थ्यांनी सदर फॉर्म एकदाच भरून सबमिट करावयाचा आहे. आपल्या गूगल अकाउंट मधून लॉगिन करून हा फॉर्म भरावयचा आहे. आपणाकडे गूगल अकाउंट नसल्यास ते खाते उघडून नंतर हा फॉर्म भरावयचा आहे.
(* Please fill this form English only.)
आपले नाव *
लिंग *
पदवीचा प्रकार *
संकुलाचे नाव *
आपला ई-मेल आय.डी. (आपण दिलेला ई-मेल आय.डी. हा आपल्या परीक्षेशी संबांधित आवश्यक माहितीशी निगडित राहणार असल्याने तो परीक्षाचे अंतिम निकाल लागे पर्यंत बदलू नये.) *
आपला मोबाइल क्रमांक (आपण दिलेला मोबाईल क्रमांक हा आपल्या परीक्षेशी संबांधित आवश्यक माहितीशी निगडित राहणार असल्याने तो परीक्षाचे अंतिम निकाल लागे पर्यंत बदलू नये.) *
PRN क्रमांक *
कोर्स (B.A/B.Com/B.Sc./M.A../M.Com./M.Sc. etc) *
वर्ष (1st/2nd/3rd etc) *
सत्र (Sem-I/Sem-II/Sem-III etc)(separated by ,(comma) only) *
परीक्षाचे स्वरूप *
मी सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने देण्यास तयार आहे. *
Next
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Solapur University, Solapur.