JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
श्री विठठल रुक्मिणी मंदीर - आषाढी वारी निमित्त प्रश्नमालिका
2023 Quiz
प्रश्नमालिका सोडवा आणि सुंदर श्री विठठल रुक्मिणी वाॅलपेपर मिळवा....
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
Email
*
Your email
Full Name
*
Your answer
Whatsapp No
*
Your answer
Mail id
*
Your answer
1 श्री विठठलाच्या मंदीराला किती प्रवेशद्वारे आहेत.?
2 points
9
4
8
7
Clear selection
2 पंढरपूरची नदी कोणत्या नावाने ओळखली जाते?
2 points
कृष्णा
यमुना
गंगा
चंद्रभागा
Clear selection
3 महाराष्ट्र राज्य सरकारने नदयांचे प्रद्रुषण कमी करण्यासाठी कोणती योजना आणली?
2 points
स्वच्छता अभियान
जल शिवार
'नमामि चंद्रभागा अभियान'
पाणी आडवा पाणी जिरवा
Clear selection
4 श्री विठठल रुक्मिणीचे महाव्दार कोणत्या दिशेला आहे?
2 points
पश्चिमेकडे
पूर्वेकडे
उत्तरेकडे
दक्षिणेकडे
Clear selection
5 श्री विठठल रुक्मिणीचे महाव्दारावर कोणत्या प्राण्याचे चिन्ह आहे?
2 points
सिंह
गाय
बैल
हत्ती
Clear selection
6 श्री विठठल रुक्मिणी मंदीरात कोणत्या पक्ष्यांच्या नावाने खांब आहे?
2 points
घार
गरुड
मोर
चिमणी
Clear selection
7 श्री विठठल रुक्मिणी मंदीरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी १९४६ साली कोणी उपवास धरला?
2 points
साने गुरुजी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
महात्मा गांधी
संत तुकाराम
Clear selection
8 श्री विठठल रुक्मिणी मंदीरातील दरवाजामध्ये कोण व्दारापाल व देवता दोन्ही बाजूने आहेत?
2 points
नामदेव व चोखोबा-महादेव-पार्वती
पुंडलिक-गरुड-हनुमान
जयविजय व गणेश -सरस्वती
नारद-विष्णुपद
Clear selection
9 श्री विठठल रुक्मिणी मंदीरातील सोळखांबी मंडपात कोणता शिलालेख आढळतो?
2 points
महादेवाचा शिलालेख
जयविजय शिलालेख
सोळखांबी शिलालेख
चौऱ्याऐंशींचा शिलालेख
Clear selection
10 श्री विठठल रुक्मिणी मंदीरात प्रवेश करताना पहिल्या पायरीला कोणते नांव आहे?
2 points
संत चोखोबा पायरी
संत पुंडलिक पायरी
संत तुकाराम पायरी
संत नामदेव पायरी
Clear selection
11 श्री विठठल रुक्मिणी मंदीरात प्रवेश करताना महाव्दारत किती पायऱ्या आहेत?
2 points
14
9
8
12
Clear selection
12 पंढरपूर येथे चंद्रभागा नदीवर किती घाट आहेत?
2 points
12
14
9
16
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This form was created inside of Education foundation.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report