तोक्यो मराठी मंडळ सर्व्हेक्षण, २०१९
तोक्यो मराठी मंडळाचा नेहमीच विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयास असतो. पुढच्या वर्षी तोक्यो मराठी मंडळ २५ वे वर्ष साजरे करत असून, मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम पार पाडण्यासाठी आपल्या आवडी, सूचना, कल्पना मंडळ जाणून घेऊ इच्छिते. कृपया सहकार्य करावे.
नाव (Name)
*
*
१. आपले आवडते मराठी अभिनेते / अभिनेत्री (Your favorite Marathi Actors/Actress)
२. आपले आवडते मराठी गायक / गायिका कलाकार (Your favorite Marathi Singers)
३. आपले आवडीचे विषय. उदा. खेळ, विज्ञान, आरोग्य वगैरे. (Your favorite topics like sports, science, health etc.)
४. तोक्यो मराठी मंडळाचा आतापर्यंत आवडलेला / आवडलेले कार्यक्रम. (Your favorite TMM Program(s) so far)
५. तोक्यो मराठी मंडळाने सणांव्यतिरीक्त अजून कुठले उपक्रम राबवावे असे आपल्याला वाटते? (Other than festival celebration which type of activities you expect from TMM)
६. कार्यक्रमाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आपल्या कडून काही अभिप्राय? (Do you have any feedback for improvement)
७. आपणांस काही कार्यक्रम सुचवायचे आहे का? (Would you like to suggest any program)
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy