जागतिक योग दिन- विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विशेष प्रश्नमंजुषा चाचणी. International Yoga Day.
दिनांक - 21 जून 2021
♦️ चाचणीत 10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या मेल आयडी वर लगेच प्रमाणपत्र मिळेल.
प्रथम क्रमांक: 10 गुण
द्वितीय क्रमांक: 9 गुण
तृतीय क्रमांक : 8 गुण
व इतरांना सहभाग प्रमाणपत्र
दिनांक 22/06/2021 रोजी दुपारी 6 वाजेनंतर खालील लिंक वर प्रमाणपत्र उपलब्ध करून दिली जातील.