साप्ताहिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा क्रमांक -30
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1) 56 मीटर लांबीच्या दोरीला 7 ठिकाणी समान अंतरावर कापले असता दोन तुकड्याची लांबी किती? *
2 points
2) खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 0.08, 0.8, 8.0, 0.008 *
2 points
3) गौरीने साडेसात रुपयाला एक पेन या दराने सहा पेन व साडेआठ रुपये दराने एक वही या दराने दोन वह्या खरेदी करून दुकानदाराला 200 रुपयांची नोट दिली तर दुकानदार गौरीला किती रुपये परत करेल? *
2 points
4) 'सहा कोटी दोन लक्ष अडतीस हजार सातशे एकोणतीस' ही संख्या खालीलपैकी कोणती? *
2 points
5) पुढे दिलेल्या आकृतीची परिमिती किती? *
2 points
Captionless Image
6) खालीलपैकी चुकीची पदावली कोणती? *
2 points
7) गणेशने एक मोटर सायकल रु. 30,000 ला खरेदी करून रु. 35000 ला विकली तर या व्यवहारात त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला? *
2 points
8) 48 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक व सर्वात लहान विभाजक   यांची बेरीज किती? *
2 points
9) एका दुकानदाराने एक डझन वह्या 504 रुपयास विकल्या असता त्यांना 48 रुपये नफा झाला. तर प्रत्येक वहीची खरेदी किंमत किती? *
2 points
10) 48213, 48312, 48132, 48123 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांच्यातील फरक किती? *
2 points
11) राधाने आपल्याजवळील 120 चॉकलेटपैकी 1/3 पट चॉकलेट गीताला व 1/5 पट चॉकलेट सीताला दिल्या तर तिच्याजवळ किती चॉकलेट शिल्लक राहिल्या? *
2 points
12) रमेशकडे 10 रु, 20 रु, 50 रु व 100 रुपयाच्या प्रत्येकी 15 नोटा आहेत तर त्याच्याकडे एकूण किती रक्कम आहे? *
2 points
13)वनिता सुधाला द. सा. द. शे 9 दराने 4000 रुपये 2 वर्षासाठी सरळव्याजाने दिले तर मुदत संपल्यानंतर सुधा वनिताला किती रुपये परत करेल? *
2 points
14) एका शाळेच्या एका विद्यार्थ्याच्या गणवेशासाठी 325रु. खर्च येतो तर 42 विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी एकूण किती खर्च येईल? *
2 points
15) 7/2, 7/5, 7/3, 7/4 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? *
2 points
16) घनाच्या कडा या घनाच्या शिरोबिंदूपेक्षा कितीने कमी अथवा जास्त असतात. *
2 points
17) महेशला एका परीक्षेत 700 पैकी 525 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले? *
2 points
18)सकाळी 9:30 वाजता कोल्हापूरहून सुटलेली एक गाडी अडीच तासात साताऱ्याला पोहचली तर ती गाडी साताऱ्याला किती वाजता पोहचली? *
2 points
19) एका जंगलात एकूण 13057 झाडे होती. त्यापैकी 3527 झाडे जांभळाची, 4348 झाडे निंबाची व उरलेली झाडे सागाची होती तर त्या जंगलात सागाची एकूण किती झाडे होती? *
2 points
20) 12 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. *
2 points
Captionless Image
21) 3, 8, 5, 9, 7 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी सम संख्या कोणती? *
2 points
22)एका शाळेने 2525 रोपे आणून प्रत्येक विद्यार्थ्याला 5 रोपे याप्रमाणे वाटली तर एकूण किती विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप केले? *
2 points
23) किशन दररोज अर्धा लिटर दूध विकत घेतो. प्रति लिटर 60 रुपये या दराने त्याचे मे महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल? *
2 points
प्र.24 व 25 साठी सूचना - खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा.
24) तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे? *
2 points
25) 'खो-खो' या खेळापेक्षा क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.