गेल्या १६ वर्षांपासून स्वयंसेवी पद्धतीने आयुश चे सामाजिक जागरूकतेचे उपक्रम आपल्या सगळ्यांच्या प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष सहभागातून सुरु आहेत. अनेकजण आपण सोशिअल नेटवर्किंग माध्यमातून संपर्कात आलोय.
प्रत्येक्ष भेट/ओळख, थोडा सामाजिक संवाद, थोडी भटकंती, यासाठी लहानसे गेट टुगेदर - पिकनिक चे नियोजन करत आहोत.
सहभागासाठी इच्छुकांनी नोंद करावी दिवस : २६ मार्च २०२३, रविवार
वेळ : सकाळी १० ते ३ पर्यंत
ठिकाण :
[निवडलेला पर्याय]संवाद विषय : "स्वावलंबी आदिवासी समाजासाठी दिशा"
अपेक्षित : इच्छुक सहभागी, कुटुंब / मित्र परिवार सोबत येण्यास हरकत नाही
# फॉर्म भरल्यावर लिंकवरून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा. २० मार्च पर्यंत निवडी प्रमाणे आवश्यक सूचना ग्रुप वर देण्यात येतील.