गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} गडकोट किल्ल्यांचे महत्त्व कोणत्या ग्रंथात सांगितले आहे?
2 points
Clear selection
2} शिवरायांनी बांधलेले विजयदुर्ग व सिंधुदुर्ग हे कोणत्या प्रकारचे दुर्ग आहेत
2 points
Clear selection
3} शिवरायांचे समुद्रावरील शत्रू कोणते होते .
2 points
Clear selection
4} किल्ल्यावर किल्लेदाराबर -------- हे अधिकारी असत.
2 points
Clear selection
5} शिवरायांकडे त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस सुमारे ------- किल्ले होते .
2 points
Clear selection
6} शिवरायांच्या -------- लढाया करण्याच्या पद्धती ला गनिमी कावा म्हणतात.
2 points
Clear selection
7} गडावरील जमाखर्चाचा हिशोब कोण ठेवत असे?
2 points
Clear selection
8} कोणत्या धातूपासून तोफा तयार केल्या जात नव्हत्या?
2 points
Clear selection
9} शिवरायांनी मालवण जवळ कुरटे या बेटावर कोणता किल्ला बांधला?
2 points
Clear selection
10} शिवरायांच्या व्यवस्थेतील गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.