1. ऋतूनिर्मिती
 वर्ग. सातवी
विषय - भूगोल
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
पृथ्वीला परिवलनासाठी ..............तास लागतात .
2 points
Captionless Image
Clear selection
पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षा भोवतीच्या फिरण्यास .................. म्हणतात.
2 points
Captionless Image
Clear selection
पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून.................कडे फिरते.
2 points
Captionless Image
Clear selection
पृथ्वीच्या परिवलनामुळे...........च्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झाले आहे.
2 points
Captionless Image
Clear selection
पृथ्वीच्या परिवलनामुळे............व ............. या दिवसातील वेळेच्या वेगवेगळ्या अवस्था आपण अनुभवत असतो.
2 points
Captionless Image
Clear selection
सूर्योदय आणि सूर्यास्त या घटना........... नेहमी विशिष्ट बाजूस होत असतात.
2 points
Captionless Image
Clear selection
सूर्योदय आणि सूर्यास्त या घटनांंच्या क्षितिजावरील स्थानांमध्ये ............. बदल होत असल्यासारखे भासते.
3 points
Captionless Image
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.