समाजशास्त्र विभाग  
समाजशास्त्र विषयाची अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया विद्यार्थी केंद्रीत व्हावी असा नेहमीच प्रयत्न असतो. यासाठी ICT माध्यमांचा वापर करून लॉकडाऊनच्या काळात  online Test घेण्याचा उपक्रम घेण्यात येत आहे. त्यासाठी १० गुणांची प्रत्येक युनिटवर एक याप्रमाणे MCQ Test तयार करण्यात आली आहे. सर्व विध्यार्थांनी ही टेस्ट सोडवावी.
सूचना :
१. Link Open केल्यावर आपले नाव टाकून Next Option वर क्लिक केल्यावर पुढील प्रश्न Open होईल.
२. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरावर क्लिक करून Next Option वर क्लिक केल्यावर पुढील प्रश्न Open होईल.
३.सर्व १० प्रश्न सोडविल्यावर View Score Option येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर पूर्ण पेपर उत्तरासहित दिसेल.      
४.अधिक माहितीसाठी अविनाश वर्धन (समाजशास्त्र विभाग, आजरा  महाविद्यालय, आजरा) ९९६०३०४२५४  यांच्याशी  संपर्क साधावा.
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
Paper Name - Applied Sociology (II) (उपयोजित समाजशास्त्र)
बी.ए. भाग - १ सेमी - दोन (युनिट - चार - Test No. 2 )
Name : *
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.