GK गणित (Test No.4)
'म.सा.वि. आणि ल.सा.वि.' या घटकावर आधारित गणित सामान्य ज्ञान चाचणी..!!
चाचणी सोडवा ज्ञान वाढवा आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळावा..!!

निर्मिती :-
श्री. किशोर गोवर्धन बुरघाटे (स.शि.)
Visit - www.mytechnoschools.com
Contact Number - 976223898
पूर्ण नाव (Full Name) - *
(You can write in Marathi or English language.)
पूर्ण पत्ता (In Short) - *
(You can enter the School or Home address.)
मोबाईल क्र. (Mb No.) - *
प्रश्न 1) ज्या संख्येने 171 आणि 251 या संख्यांना भागल्यास उरणारी बाकी अनुक्रमे 3 आणि 6 उरते. तर अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती?
1 point
Clear selection
प्रश्न 2) दोन संख्यांचा गुणाकार 216 आहे, जर त्यांचा म.सा.वि. 15 असेल तर ल.सा.वि. किती?
1 point
Clear selection
प्रश्न 3) 20, 30 आणि 40 यांचा ल.सा.वि. किती?
1 point
Clear selection
प्रश्न 4) दोन संख्यांचा म.सा.वि. 15 असल्यास, खालीलपैकी कोणती संख्या त्याचा ल.सा.वि. आहे?
1 point
Clear selection
प्रश्न 5) 5 x 7 x 9 x 11 x 13 आणि 9 x 11 x 13 x 17 यांचा म.सा.वि. काढा.
1 point
Clear selection
प्रश्न 6) 3, 4, 6 आणि 10 यांचा ल.सा.वि. सांगा.
1 point
Clear selection
प्रश्न 7) दोन संख्यांचे मसावि आणि लसावि अनुक्रमे 2 आणि 12 आहेत. एक संख्या 4 असल्यास दुसरी संख्या काढा.
1 point
Clear selection
प्रश्न 8) 15, 20 आणि 30 यांचा ल.सा.वि. किती?
1 point
Clear selection
प्रश्न 9) दोन संख्यांचे मसावि आणि लसावि अनुक्रमे 4 आणि 48 आहेत. एक संख्या 12 असल्यास दुसरी संख्या कोणती.
1 point
Clear selection
प्रश्न 10) म.सा.वि. 1 असणारी खालीलपैकी संख्यांची जोडो कोणती?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.